Skip to main content

View Post [edit]

Poster: Alison OK Date: Mar 8, 2019 3:12pm
Forum: news Subject: Loksatta: संकलनाचा खजिना असलेली ही वेबसाईट बघाच!

प्रत्येक व्यक्तीला कशाचा ना कशाचा छंद असतो. हा छंद काहीजण केवळ स्वत:च्या आनंदासाठी जोपासत असतात. त्यात कुठल्याही लाभाची अपेक्षा नसते. बिल्ले, पोस्टाची तिकीटे, कलाकारांची छायाचित्रे, जुन्या गाण्यांच्या रेकॉर्डस, कॅसेटस इत्यादींचा संग्रह करण्याचे छंद बहुतांश वेळा अशा प्रकारात मोडतात. आज आपण पुस्तके, ऑडिओ-व्हिडिओ, विविध सॉफ्टवेअर्स, इंटरनेट साईटस यांच्या संकलनाचा खजिना असलेल्या https://archive.org/ या संकेतस्थळाबद्दल आपण जाणून घेउ.

Read full text.